नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डॉ बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्व श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ :मायाताई सरोदे  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

डॉ बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्व श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ :मायाताई सरोदे 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वसमत /प्रतिनिधी:डॉ बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्ती नाही तर जगातील प्रेरणादायी विचार आहेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यात सामाजिक समतेसाठी संघर्ष केला ज्या देशांनी मानवी विषमतेचा संघर्ष अनुभवला त्या देशात डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीचा संदेश विचार जगाने स्वीकारला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर पदवी वगळता इतर सर्व पदवी आर्थिक एक आहे भारतीय रुपयाचा प्रश्न उगम आणि उपाय हा ग्रंथ आम्हाला पूर्ण समजला असा दावा जगातील कुठले अर्थतज्ज्ञ करू शकणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ होय असे प्रतिपादन मायाताई सरोदे यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक विचार या विषयावर मार्गदर्शन करत असताना त्या म्हणाल्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीपाताई कांबळे होत्या तर रेखाताई थोरात ,साखरेबाई, उबारे मॅडम सुनिता तेलगोटे प्रमुख पाहुणे होत्या समतादूत मिलिंद आळणे यांनी नी संसदीय लोकशाही टिकून आहे हे फक्त भारतीय संविधानामुळे आहे देशात विषमता राहू नये असे मजबूत संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले असे प्रतिपादन केले. यावेळी रेखाबाई थोरात, साखरेबाई उबारे ,सुनिता तेलगोटे, आम्रपाली पंडित, नंदाबाई मुळे ,शांताबाई कसबे ,निर्मलाबाई ,पुंडगे ,शांताबाई कांबळे ,उमाबाई कांबळे ,दीपा ताई कांबळे, मायाताई सरोदे ,रत्नमालाबाई पंडित मॅडम ,मुळे मॅडम ,धायजे मॅडम,प्रज्ञा खंदारे मॅडम ,आवटे ताई ,मुळेताई,नंदा मॅडम, रघुपती सरोदे डॉ.नामदेव मुळे ,पंडित साहेब ,पंडित सर पुरभाजी कांबळे सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा