नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बार्टीचे समतादूत मिलिंद आळणे यांना विश्वरत्न सन्मान पुरस्काराने सन्मानित    – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

बार्टीचे समतादूत मिलिंद आळणे यांना विश्वरत्न सन्मान पुरस्काराने सन्मानित   

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 वसमतःः डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टी मध्ये काम करणारे समतादूत मिलिंद आळणे यांना विश्वरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजात असलेली असमानतेची दरी कमी करून समता प्रस्थापित करण्याचे तसेच सामाजिक न्याय विभागातर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती समाजातील दुर्बल घटकांना देणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महापुरुषांचे विचार व साहित्य समाजात प्रस्थापित करणे .अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाची माहिती व अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य बार्टीचे समतादूत मिलिंद आळणे मागील अनेक वर्षापासून तन्मयतेने करीत आहे त्यांच्या अनमोल कार्याची दखल घेऊन विश्वरत्न सन्मान पुरस्काराने सन्मानित केले आहे या प्रसंगी बार्टीसंस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हर्ष नगर येथील भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखेचे अध्यक्ष मेजर भगवान सूर्यतळ साहेब प्राचार्य सुनील काळे सर रघुपती सरोदे सचिव साहेबराव सरोदे नंदू साहेब डॉ .नामदेव मुळे पंडित साहेब मुळे साहेब,भारशंकर साहेब, शेळके सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा