नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वाघवडे गावाचे नाव 192 देशांच्या यादीत शिर्शस्थानी; वाघवडे गावचा सुपुत्र सुमित पाटील याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

वाघवडे गावाचे नाव 192 देशांच्या यादीत शिर्शस्थानी; वाघवडे गावचा सुपुत्र सुमित पाटील याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत/प्रतिनिधी(दि. २०मार्च):

कू. सुमित साताप्पा पाटील रा वाघवडे याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे  तसेच सदर निबंधाची नोंद ‘INTERNATIONAL BOOK OF RECORD’ व ‘WORLDWIDE BOOK OF RECORD’ यामध्ये नोंद करण्यात आली आहे.मराठी भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील निबंधात इतकी मोठी मजल मारणारा सुमित पाटील हा पहिला भारतीय ठरला आहे. याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व IAS ऑफिसर तुकाराम मुंढे यांनी तसेच पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी त्याचे कौतुक केले आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .एक सर्वसामान्य परिवारातून व खेडेगावातून (वाघवडे) येऊन सुमित ने आपल्या कौश्यल्याच्या जोरावर ही उंची गाठली. यावेळी त्याचे शिक्षक,पालक विशेष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश माने (मामा यांचे कौतुक व आभार करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा