नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कागलचे गटविकासाधिकारी कुलदीप बोंगे यांचे कलाकारांच्या कडून स्वागत  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कागलचे गटविकासाधिकारी कुलदीप बोंगे यांचे कलाकारांच्या कडून स्वागत 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कागल (वार्ताहर) :कागलचे नुतन गटविकासाधिकारी कुलदीपराव बोंगे यांचे वृध्दकलाकारांच्या वतीने स्वागत करणेत आले .कागल तालुका वृद्ध कलाकार संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष विलासराव पाटील बेलवळे कर यांच्या हस्ते गटविकासाधिकारी यांचा शाल श्रीफळ कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करणेत आला.


या वेळी महाराष्ट्र सरकारने वृद्ध कलाकारांच्या मानधना मधे 2250/रूपये वरून 5000/रूपये इतकी भरघोस दुपट वाढ केल्या बद्दल शासनाचे अभिनंदन करणेचा ठरावं पास करणेत आला .आणि कागल येथील शिवाजी पुतळ्यासमोर साखर पेढे वाटुन आनंद साजरा करणेत आला.या कार्यक्रमाला कलाकार संघटनेचे राज्य अध्यक्ष विलासराव पाटील बेलवळे दत्ता मोरबाळे,भगवान लोहार सावर्डे बुद्रुक,दत्ता तळेकर केनवडे,बळवंत शिंदे,दगडु हजारे,बाळकृष्ण कोरे,कासुबाई भोसले यांचे सह वृद्ध कलाकार उपस्थित होते.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा