नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गडमुडशिंगी येथे चार बौध्द अल्पवयीन तरुणांना मारहाण; जातीय वादातून केली मारहाण.  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

गडमुडशिंगी येथे चार बौध्द अल्पवयीन तरुणांना मारहाण; जातीय वादातून केली मारहाण. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

करवीर /प्रतिनिधी (दि.१४ मार्च): 

करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे चार बौध्द तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जातीय वादातून घडल्याचे समोर आले असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तरी जखमींवर गांधीनगर, कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत या घडलेल्या प्रकरणाची दखल घेऊन ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी पिडीत तरुणांची भेट घेतली तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केली.जर दोन दिवसात आरोपींना अटक करण्यात आली नाही तर सोमवारी आंदोलनाची दिशा ठरवून कोल्हापूरात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. तर पिडीत तरुणांच्या मातांनी आपल्या मुलांना न्याय मिळण्याची मागणी केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा