नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कागल तालुक्यातील आनूर गावचे सुपुत्र आयु. सिद्धार्थ कांबळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित. – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कागल तालुक्यातील आनूर गावचे सुपुत्र आयु. सिद्धार्थ कांबळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रज्ञावंत वृत्तसेवा(दि. १४मार्च):

   आनूर, ता-कागल गावातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर जिल्हा बौद्ध संस्कार कमिटीचे प्रमुख आदरणीय सिद्धार्थ कांबळे यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

      गेली कित्येक वर्षापासून ते बौद्ध धम्म प्रसारक म्हणून काम करत आहेत. सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी असणारे सिद्धार्थ कांबळे हे आजच्या तरुणाईला आदर्श असे उदाहरण आहे. बौद्ध धम्माचा सामाजिक समतेचा विचार ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवत आलेले आहेत.

      बौद्ध धम्माचे विचार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यात अखंडपणे स्वतःला वाहून घेईन असे सत्कार प्रसंगी त्यांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा