नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नागपूर – गोवा द्रुतगती महामार्गाबाबत केनवडे ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया ; ११ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

नागपूर – गोवा द्रुतगती महामार्गाबाबत केनवडे ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया ; ११ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा: महाराष्ट्रातील नागपूर ते गोव्याला जोडणारा नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग, ज्याला शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग म्हणूनही ओळखले जाते, 760 किमी लांबीचा हा मार्ग महाराष्ट्रातील 11 जिल्हे आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे. परंतु या मंजूर झालेल्या महामार्गाला कागल तालुक्यातील केनवडे येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या महामार्गावर केनवडे गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांची जमीन जात असल्याने इथल्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे शासनाने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा असे इथल्या ग्रामस्थांचे मत आहे. जर शासनाने याचा विचार केला नाही तर येणाऱ्या ११मार्च रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे. वेळ प्रसंगी आत्मदहनाचा इशारा देखील या वेळी देण्यात आला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा