नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लाल परी ची प्रतीक्षा अखेर संपली, मौजे मानेवाडी गावात लाल परी दाखल – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

लाल परी ची प्रतीक्षा अखेर संपली, मौजे मानेवाडी गावात लाल परी दाखल

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

दिनांक -४मार्च २०२४

प्रज्ञावंत वृत्तसेवा: गावापासून अडीच किलोमीटर असणाऱ्या फाट्यावरून एसटी ये जा करत असायची. त्यामुळे नागरिकांची गैरसोय व्हायची फाट्याकडे जाण्यासाठी पायपीट करावी लागायची. गावांमध्ये स्वातंत्र्यप्राप्ती पासून आज पर्यंत एसटी पोहोचली नव्हती.



श्री प्रकाश माने यांच्या प्रयत्नातून अखेर मानेवाडी गावची लाल परी ची प्रतीक्षा संपली. प्रयत्नाचे सातत्य व पाठपुरावा यामुळे अखेर राधानगरी आगार चालू झाल्यापासून आज नॉन ड्रायव्हेशन मधून मानेवाडी व्हाया या सर्व बसेस म्हासुर्लीकडे जाणार. यामध्ये मा.आ. आबिटकर साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच गावातील समस्त युवा वर्ग ,ग्रामस्थ व महिला यांचेही याबाबतीत मोलाचे सहकार्य मिळाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा