नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संत रोहिदास महाराज यांची जंयतीवसमत येथे मोठ्या उत्साहात साजरी – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

संत रोहिदास महाराज यांची जंयतीवसमत येथे मोठ्या उत्साहात साजरी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 वसमत ः स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महान संत रोहिदास रविदास महाराज यांची  जयंती वसमत येथे साजरी करण्यात आली. संत रविदास यांना महाराष्ट्रात संत रोहिदास म्हणून ओळखले जाते जातीपातीच्या भिंती कोसळून एक मेका प्रती प्रेम व आदरभाव निर्माण व्हावा या महान विचारसरणीचा संत रोहिदास महाराजांनी भक्तिमार्गाने देशभरात प्रचार आणि प्रसार करून देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेऊन पोहोचवले आहे या जयंती निमित्त सर्वप्रथम संत रोहीदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार हार अर्पण करून पूजन करण्यात आले . याप्रसंगी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी अक्षय भोसले, हे होते. प्रमुख पाहुणे माने सर ,बाळू अणपूर्णे बार्टी समतादूत आळणे मिलिंद  हे होते.सूत्रसंचालन दत्ता कोरडे यांनी केले..याप्रसंगी

जगन्नाथ सरोदे,ज्ञानेश्वर येळणे, बार्टी समतादूत मिलिंद आळणे, धम्मपाल गायकवाड, यादवराव चौरे ,राम जाधव. आयोजन मधूकर कोरडे यांनी केले,आभार प्रदर्शन जगन्नाथ सरोदे यांनी केले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा