नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लंडन मधील डॉ.आंबेडकर सोसायटीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचा अभिषक भोसले. – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

लंडन मधील डॉ.आंबेडकर सोसायटीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचा अभिषक भोसले.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा : 

इंग्लंड देशातील लंडन शहरात असणाऱ्या स्कूल ऑफ ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीज, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन. (SOAS) या विद्यापीठात लातूर येथील विद्यार्थी अभिषेक भोसले पीएचडी करत आहे. गेल्या वर्षभरापासून ते इंग्लंड शहरात शिक्षण घेत असून या विद्यापीठात असणाऱ्या आंबेडकर सोसायटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. या सोसायटीवर जगभरातील विविध देशातील सदस्य असून या सोसायटीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील पहिलाच व्यक्ती अभिषक भोसले असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जगभरातील आंबेडकरवादी संघटनांकडून विशेष कौतुक होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा