नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बस्तवडे, ता- कागल येथे भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध समाज यांचे वतीने बुद्ध विहार मध्ये माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

बस्तवडे, ता- कागल येथे भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध समाज यांचे वतीने बुद्ध विहार मध्ये माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्रतिनिधी/ खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा:

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या संघर्षात साथ देणारी त्यांची पत्नी माता रमाई यांची जयंती काल बस्तवडे या ठिकाणी पार पडली यावेळी माता रमाईंचे प्रतिमापूजन , आयुष्य मती. सुमन तानाजी कांबळे, साधना धनराज कांबळे , सुनिता उत्तम कांबळे , सुवर्णा प्रशांत कांबळे , यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वागत प्रास्ताविक ऋतुजा उत्तम कांबळे यांनी केले यावेळी माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बस्तवडे गावचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष- आयुष्यमान सात्तापा कांबळे यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त , त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला .


माता रमाई जयंती निमित्त जमलेला समूह

यावेळी विजय शितल माने , अनुजा प्रदीप कांबळे , अक्षता बाळासाहेब कांबळे , प्राजक्ता धर्मेंद्र कांबळे , रसिका कांबळे‌,‌ नम्रता उत्तम कांबळे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले . महापुरुषांच्या वरती व माता रमाई यांच्या वरती, विविध गीत सादर केली . वर्षाराणी कोरे , प्रियांका सुखदेव कांबळे‌, अनिता भिकाजी कांबळे , नंदा शितल माने , आकाताई अंतू कांबळे , गौतम आनंदा कांबळे , आर्या कांबळे , श्री निधी माने , आर्वी का माने , समीक्षा माने , आदित्य कांबळे , संस्कृती कांबळे, पूर्वा कांबळे श्रेया कांबळे , रिया कांबळे , प्रथमेश कांबळे, शुभम मुकेश माने , इत्यादी बौद्ध समाजातील लहान बांधव हजर होते , यावेळी प्रत्येक रविवारी विहार मध्ये आल्यानंतर विहार ची स्वच्छता करण्यामध्ये ज्यांचे मोलाचे सहकार्य असते , ते समाजातील लहान धम्म बांधव कुमार रणवीर खोडे याच्या वाढदिवसानिमित्त त्याला जमलेल्या लहान बांधवानी शुभेच्छा दिल्या . सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली . जयंती निमित्त लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा