नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिक्षणात पूर्ण शुल्क माफ – राज्य सरकारचा निर्णय – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिक्षणात पूर्ण शुल्क माफ – राज्य सरकारचा निर्णय

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा (दिनांक ०४फेब्रु.२०२४): 

आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाकरिता पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली. राज्यातील मुलींचे शिक्षणातील प्रमाणात वाढावे यासाठी शिंदे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्यपाल रमेश बैस हे देखील उपस्थित होते.

शैक्षणिक वर्षात 50 टक्के शुल्क माफी करण्यात आली होती, आता शंभर टक्के शुल्क माफी म्हणजे पूर्ण मोफत करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करावेत; असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा