नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , केनवडे येथे तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ मगदूम (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत मूत्ररोग निदान शिबिर संपन्न   – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

केनवडे येथे तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ मगदूम (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत मूत्ररोग निदान शिबिर संपन्न  

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पत्रकार -उत्तम कांबळे केनवडेकर/प्रज्ञावंत. कॉम

केनवडे ता.कागल येथे मगदूम एण्डो सर्जरी इन्स्टिट्यूट च्या वतीने मोफत मूत्ररोग निदान शिबिर घेण्यात आले. तज्ञ डॉक्टर विश्वनाथ मगदूम सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडण्यात आले.

गावातील बहुतांशी लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर केनवडे गावचे माजी सरपंच मा.दत्ता पाटील केनवडेकर यांच्या संयोजनाने घेण्यात आले.

शिबिरात सहभागी झालेले ग्रामस्थ

यावेळी केनवडे गावच्या सरपंच मा.सौ.अनूराधा शिंदे, उपसरपंच मा.सौ शुभांगी पाटील,डी.डी.पाटील, तुकाराम मगदूम, तुकाराम सुतार, आत्माराम पाटील, धोंडीराम एकशिंगे, महादेव गुरव,सचिन पाटील, संतोष पाटील व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री.आनंदा पाटील, संजय पाटील, महादेव पाटील यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा