नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संबोधी बौध्द विहारात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

संबोधी बौध्द विहारात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वसमत (दि .१२ जाने .): संबोधी बुद्ध विहार येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याना सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आला आली असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजभार सर यांनी केले,सूत्रसंचालन नामदेव इंगोले सर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भिमराव शेळके साहेब असून  प्रमुख वक्ते म्हणून रघुपती सरोदे यांचीउपस्थिती होती.या प्रसंगी डॉ.मुळे , अँड तेलगोटे , मेजर सूर्यतळ, भारशंकर , पंडित सर , सर, बार्टी समतादूत मिलिंद आळणे  गुरुनाथ गाडेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले राजमाता जिजाऊ चा पोशाख धारण करून आलेल्या चिमुकल्या आराध्या गायकवाड ,आरोही कसबे यांनी आपल्या गीताच्या माध्यमातून प्रबोधन केले याप्रसंगी प्रामुख्याने साहेबराव सरोदे, सहपत्नीक कसबे साहेब, शिवभगत सर, होते.आभार प्रदर्शन नंद साहेब यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा