नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बार्टीकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वानदिनानिमित्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

बार्टीकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वानदिनानिमित्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वसमत प्रतिनिधी (दि.०३ डिसें.) : 

       डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने, 26 नोव्हेंबर 2023 चे सहा डिसेंबर 2023 समता प्रवाह अंतर्गत, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत आळणे मिलिंद, गुरुनाथ गाडेकर यांनी, या परीक्षेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आली.यावेळी अध्यक्षस्थानी बबन पाईकराव साहेब ,रघुपती सरोदे साहेब ,प्रमुख पाहुण्या मीराताई जमदाडे शितल मोरे होत्या. या परीक्षेसाठी इंजनगाव, कारखाना ,साईनगर ,श्रावस्ती नगर येथील मुलांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मीराताई जमदाडे, शितल मोरे ,पूजा पाईकराव, कांचन कुटे ,बेबीताई मस्के ,उज्वला कोल्हे ,दिपाली शिवभगत आदींनी परिश्रम घेतले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा