नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मा. श्री.संतराम पाटील यांच्या कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

मा. श्री.संतराम पाटील यांच्या कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

दि.31ऑक्टो.2023

पत्रकार – उत्तम कांबळे केनवडेकर
दि.31 श्रीकाळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान आसू व स्वदेशी भारत बचतगट आसू यांच्यावतीने हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनानिमित्त राजस्तरीय कथा लेखन स्पर्धा घेण्यात आल्या .या राजस्तरीय कथा लेखन स्पर्धेत मा. श्री.संतराम पाटील यांच्या “पाऊस “या कथासंग्रहास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी, स्वदेशी भारत साहित्य संमेलन २०२३ मध्ये संतराम पाटील यांना ‘स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०२३’ देऊन गौरवण्यात येणार आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा