नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राधानगरी तहसिलदार कार्यालयाच्या आवारात मधमाशांच्या हल्यात दहा जण जखमी – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

राधानगरी तहसिलदार कार्यालयाच्या आवारात मधमाशांच्या हल्यात दहा जण जखमी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी (३१ ऑगस्ट): राधानगरी येथील तहसील कार्यालयाजवळ तहसीलदार यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्यातील माशा उठल्यामुळे एकच धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांना कार्यालयाचे दरवाजे बंद करून आत बसावे लागले.

यावेळी मधमाशांच्या हल्यात दहा जण जखमी झाले.

आज सकाळी साडे दहाच्या सुमारास तहसीलदार अनिता देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्यातील माशा अचानक उठल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. आपल्या कामासाठी तालुक्यातून आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयाचे दरवाजे बंद करून आत बसने पसंद केले. यावेळी मधमाशांच्या हल्यात दहा जण जखमी झाले

  जाहिरात

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा