नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ७०हजार विद्यार्थ्यांनी पाहिली चांद्रयान-३ मोहीम – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

७०हजार विद्यार्थ्यांनी पाहिली चांद्रयान-३ मोहीम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर, ता. २३ : ”मिशन चांद्रयान ३”चे थेट प्रक्षेपण शाळांमध्ये करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले होते. त्याला शाळांनी भरघोस प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील ९२३ शाळांतील ७० हजार ६२३ विद्यार्थ्यांनी या मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहिले.

 

मिशन चांद्रयान ३ चे प्रक्षेपण करण्यात आलेल्या शाळा आणि तेथील विद्यार्थी संख्या अशी- आजरा ४७ (शाळा २३००), चंदगड ७४ (४९१३), गडहिंग्लज ६९ (३२९०) , कागल ९१ (७३२२), राधानगरी ७४ (७२१४), भुदरगड ८३ (४३५७), पन्हाळा ७३ (६९७७) गगनबावडा ४८ (१२२२), शिरोळ ८४ (८२१२), हातकणंगले १०२ (९४२२), करवीर १०७ (१०९७७), शाहूवाडी ७१ (४४३१). एकूण ९२३ शाळांमधील ७० हजार ६३७

विद्यार्थ्यांनी थेट प्रक्षेपण पाहिले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा