नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सावर्डे पा. गावातील अजगराच्या बातमीची वन विभागाने घेतली दखल – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

सावर्डे पा. गावातील अजगराच्या बातमीची वन विभागाने घेतली दखल

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी ( दि. १५ ऑगस्ट) : राधानगरी तील सावर्डे पाटणकर गावमध्ये सुळंबी ते सावर्डे पा. या रहदारीच्या रस्त्यावर सोमवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी रात्री ८.०० च्या सुमारास सुशांत सावंत या युवकाला अजगर दिसल्याची बातमी साप्ताहिक प्रज्ञावंत या न्युज पोर्टल वर प्रसारित करण्यात आली होती. तरी या बातमीची दखल राधानगरी वनविभागाकडून तात्काळ घेण्यात आली आहे.

गावातील हमरस्त्यावर पहावयास मिळालेले अजगर

सावर्डे पाटणकर या गावातील अजगराची बातमी राधानगरी तील वन अधिकाऱ्यांपर्यंत गेल्यानंतर राधानगरी तालुक्यातील प्रादेशिक वनक्षेत्रपाल श्री. अविनाश तायनाक यांनी त्या ठिकाणाची चौकशी करण्यासाठी तेथे वनखात्यातील संबंधित व्यक्ती पाठवून देण्याचे आश्वासन साप्ताहिक प्रज्ञावंत च्या पत्रकाराशी फोनद्वारे बोलताना दिले. तसेच जर पुन्हा त्या अजगराचे दर्शन घडल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा