नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , निगवे खालसा ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानानिमित्त ज्येष्ठ माझी सैनिक महादेव पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

निगवे खालसा ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानानिमित्त ज्येष्ठ माझी सैनिक महादेव पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

निगवे खा.(दिनांक १३ ऑगस्ट):  हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत 13 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत निगवे खालसा च्या प्रांगणात गावातील सर्व तरुण मंडळी पतसंस्था बचत गट अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र दूध डेरी आणि चेन्नई शेट्टी

ध्वजाचे पूजन करताना ग्रापंचायत निगवे खा गावचे ज्येष्ठ माजी सैनिक महादेव पाटील.

विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत गावातील ज्येष्ठ माझी सैनिक महादेव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला तसेच सरपंच सौ ज्योती कांबळे व उपसरपंच श्री बाबुराव पाटील

ध्वजाला मानवंदना देताना ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी आणि शिक्षक वृंद

यांच्या हस्ते शिलालेख अनावरण सोहळा करण्यात आला तसेच सर्व नागरिकांच्या उपस्थिती मेरा देश मेरी मिट्टी या उपक्रमांतर्गत कलशामध्ये मिट्टी समर्पित करण्यात आले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा