नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुरगुड विद्यालय व ज्यूनियर कॉलेज मुरगुड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सेवानिवृत्त हवालदार मा .एन.एम.पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

मुरगुड विद्यालय व ज्यूनियर कॉलेज मुरगुड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सेवानिवृत्त हवालदार मा .एन.एम.पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मुरगूड (१३ ऑगस्ट): शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय ज्यूनियर कॉलेज मुरगुड ता.कागल येथे रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमा नुसार सेवानिवृत्त हवालदार मा .एन.एम.पाटील यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्राचार्य एस.आर.पाटील उपमुख्याध्यापक एस .बी.सुर्यवंशी, उपप्राचार्य एस.पी. पाटील, पर्यवेक्षक एस.बी.साठे ,तंत्र विभाग प्रमुख पी.बी.लोकरे ,कार्यालयीन प्रमुख एम.एस.कांबळे , यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्र ध्वजास सलामी देवून राष्ट्र गीत, ध्वज गीत व राज्य गीत घेवून घोषणा देणेत आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा