नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दलीतवस्ती योजनेतून वीस लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल आमदार आबिटकर यांचे ग्रा. पं. सावर्डे पा . यांच्याकडून आभार  – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

दलीतवस्ती योजनेतून वीस लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल आमदार आबिटकर यांचे ग्रा. पं. सावर्डे पा . यांच्याकडून आभार 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सावर्डे पा. (५ ऑगस्ट) : चालू वर्षात राधानगरीतील सावर्डे पाटणकर या गावासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी वीस लाख रुपये निधी मंजूर केला असून हा निधी मागासवर्गीय समाजातील बौद्ध विहारास खर्च करण्याच्या कामी वापरला जाणार आहे.

गावातील मागास वर्गीय समाजासाठी दलीत वस्ती योजनेतून इतका मोठा निधी आणल्याने मा. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निवास स्थानी जाऊन त्यांचे प्रत्यक्ष आभार ग्रामपंचायत सावर्डे पाटणकर यांच्या वतीने मानण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत सावर्डे पाटणकर गावचे  डे. सरपंच व सदस्य इ. उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा