नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , केडीसीसी बँकेमध्ये खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

केडीसीसी बँकेमध्ये खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर/प्रतिनिधी

संसदीय कामकाजामध्ये देशात पाचवा क्रमांक आल्याबद्दल गौरव

कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा संसदीय कामकाजामध्ये सबंध देशात पाचवा क्रमांक आला. याबद्दल केडीसीसी बँकेमध्ये अध्यक्ष व महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी खासदार श्री. मंडलिक यांचा हा सत्कार केला.

यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा.अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कामगार प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा