नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , इ. ५ शिष्यवृत्ती चा घवघवीत यशा बद्दल मार्गदर्शिका सौ शुभांगी कांबळे मॅडम यांचा शाळा व्यवस्थापन कमिटी कडून सत्कार. – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

इ. ५ शिष्यवृत्ती चा घवघवीत यशा बद्दल मार्गदर्शिका सौ शुभांगी कांबळे मॅडम यांचा शाळा व्यवस्थापन कमिटी कडून सत्कार.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पत्रकार – उत्तम कांबळे केनवडेकर.

सन 2022- 23 या सालातील घेण्यात आलेली इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये केंद्र शाळा केनवडे मधील विद्यार्थी १. श्वेता संजय तळेकर, २. विजया सागर मगदूम, ३. हर्षवर्धन प्रदीप पाटील यांनी या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलं.

यशस्वी विद्यार्थ्यांंना शाळेच्या शिक्षिका सौ शुभांगी कांबळे मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेतील सर्वच शिक्षक शिक्षिका यांचे योगदान आहे

त्यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनानिमित्त शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. संतोष पाटील यांनी सौ शुभांगी कांबळे मॅडम यांचा सत्कार केला, या सत्कार प्रसंगी शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षिका, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा