नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जातीवाचक शिवीगाळ ; एकावर गुन्हा दाखल – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

जातीवाचक शिवीगाळ ; एकावर गुन्हा दाखल

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटी : मुलाविरोधातील तक्रारीचे प्रकरण मिटविण्यासाठी ३० हजार घेऊन फसवणूक केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल भुदरगड पोलिसात एकाविरोधात फिर्याद दाखल झाली.

याप्रकरणी प्रकाश दत्तात्रय पाटील (रा. पाचर्डे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सांगितले, संजय हरिभाऊ कांबळे (रा. वाकी, ता.राधानगरी) यांनी याबाबत फिर्याद दिली. यामध्ये प्रकाश पाटील यांनी संजय साताप्पा कांबळे (रा. पाचर्डे) यांनी मुलाविरोधात पोलिसात दाखल तक्रारीचे प्रकरण मिटविण्यासाठी ३० हजार रुपये घेतले. ही रक्कम घेऊन प्रकरण न मिटविल्याने फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. साक्षीदारासमोर जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर अधिक तपास करीत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा