नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुरगूड विद्यालयात वृक्षारोपण करून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

मुरगूड विद्यालयात वृक्षारोपण करून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
वृक्षारोपण करताना विद्यार्थी

उत्तम कांबळे केनवडेकर/२६ जून

मुरगूड विद्यालय मध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या थाटात साजरी झाली. शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुरगुड विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले .याचबरोबर मुरगूड विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगुड मधील सोळाशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे रोप वाटप करून झाडे लावा झाडे जगवा व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चा संदेश देण्यात आला .

राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करताना शिक्षक वृंद व विद्यार्थी

या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य मा. एस. आर. पाटील सर, उपप्राचार्य मा.एस.पी. पाटील सर ,उपमुख्याध्यापक मा.एस. बी. सूर्यवंशी सर,पर्यवेक्षक मा. निर्मळे सर, सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी-विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा