नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘लेट पण थेट ‘ राधानगरी परिसरात मान्सून ची जोरदार एन्ट्री – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

‘लेट पण थेट ‘ राधानगरी परिसरात मान्सून ची जोरदार एन्ट्री

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राधानगरी : मृग नक्षत्र म्हणजे मान्सून च्या आगमनाचे नक्षत्र परंतु या वर्षी हे नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असून सुध्दा पावसाची चिन्हे काही दिसत नव्हते. या चिंतेने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले होते राज्यात दुष्काळाचे सावट पडते की काय असा प्रश्न असताना काल दिनांक २४ जून रोजी वरुणराजाची वृष्टी राज्यात बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळाली.

राधानगरी तील धरण भागात तर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे कोल्हापूर तसेच शेतकरी सुखावले. पावसाला येण्यास उशीर झाला असला तरी त्याने सुरुवात अगदीच दमदार केल्याने सर्वांचीच पाण्याची चिंता दूर झाली

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा