नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , केनवडे, ता.कागल येथे मरगुबाई मंदिर बांधकामाचा शुभारंभ – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

केनवडे, ता.कागल येथे मरगुबाई मंदिर बांधकामाचा शुभारंभ

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वार्ताहरउत्तम कांबळे केनवडेकर.

केनवडे गावच्या मरगुबाई देवीच्या मंदिर बांधकामाचा शुभारंभ संपन्न झाला

मंदिर बांधकामाचा शुभारंभ केनवडे गावचे ज्येष्ठ नेते श्री मारुती पाटील(आंबा) यांच्या हस्ते झाला. या शुभारंभ प्रसंगी केनवडे गावच्या सरपंच सौ.अनुराधा शिंदे, उपसरपंच शुभांगी पाटील, डी डी पाटील, राजू तळेकर, यशवंत तळेकर (आण्णा), तुकाराम महादेव मगदूम (वकील), एल डी पाटील( सर), एस पी कांबळे (ग्रामसेवक), पांडुरंग गुरव, डॉ. होगले, महादेव गुरव तसेच गावातील विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी व सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा