नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? शरद पवारांनी दिलं उत्तर – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? शरद पवारांनी दिलं उत्तर

संग्रहित फोटो

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मुबई :

राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शरद पवारांनी सुळे व पटेल यांच्यासह विविध नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या. मात्र, राष्ट्रवादीचा हा निर्णय राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. तसेच शरद पवारांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. त्यावर आता शरद पवारांनी भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नियुक्तीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवारांना माध्यम प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण होणार? असा प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ”अध्यक्ष पदाची जागा अजून रिक्त झालेली नाही. ही जागा जेव्हा रिक्त होईल, तेव्हा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल विचार केला जाईल” असे म्हटले आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल किंवा सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली असली तरी या दोघांपैकी एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष असेल, या चर्चांना शरद पवारांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे.

शरद पवारांनी भाकरी फिरवल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
पुढे शरद पवारांनी अजित पवार व जयंत पाटील यांच्या नाराजीवर देखील भाष्य केले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “अजित पवार यांच्याबद्दल सुरू असलेल्या वृत्तांमध्ये १ टक्का सुद्धा तथ्य नाही

शरद पवार

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space

मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा