नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापुरात पाण्यासाठी रास्ता रोको ; तब्बल दीड तास वाहतुकीची कोंडी – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

कोल्हापुरात पाण्यासाठी रास्ता रोको ; तब्बल दीड तास वाहतुकीची कोंडी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

साप्ताहिक प्रज्ञावंत ऑनलाईन:

कोल्हापूर :. कोल्हापुरातील खान बाग वाशिनाका रजुगुरू पुतळा येथे गेली पाच दिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई झाल्याने तेथील नागरिकांनी आज सकाळी ११ च्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. ‘जो पर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही ‘,असे म्हणत परिसरातील सर्व नागरिक रस्त्यावर उतरले होते.

           कोल्हापुरातील रास्ता रोको मध्ये उरलेल्या महिला

तब्बल दीड तासाच्या या रास्ता रोकोमुळे तिथल्या परिसरातील वाहतुकीची फारच मोठी कोंडी झाली शेवटी पाणी पुरवठा विभागातील घटना स्थळी भेट देऊन मागण्या मान्य केल्यावरच नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. विशेष म्हणजे या आंदोलनात प्रामुख्याने महिलांचा सहभाग जास्त दिसत होता.

            आंदोलनामुळे निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा