नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अखेर कोल्हापूर पूर्वपदावर ; इंटर नेट सेवा ही सुरळीत चालू – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

अखेर कोल्हापूर पूर्वपदावर ; इंटर नेट सेवा ही सुरळीत चालू

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

   पत्रकार – उत्तम कांबळे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तसेच कोल्हापूर शहरातील व्होट्स अप स्टेटस वरून निर्माण झालेल्या  आता  वादानंतर पुन्हा कोल्हापूर  हळूहळू सुधारत असल्याचे चिन्ह आज दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहर व इचलकरंजी  मध्ये टिपू सुलतान आणि औरंगजेब  यांच्या फोटोसह आक्षेपार्ह मजकूर व्होट्स अप वरील स्टेटस वरून मोठा वाद  चिघळला होता.

शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या वादानंतर शासनाच्या  आदेशानुसार कोल्हापुरातील इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली होती. तब्बल ४२ तासानंतर ही सेवा पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आली आहे.हिंदू – मुस्लीम तेढ निर्माण करणाऱ्या या पोस्टमुळे  कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण  इतके पेटले की कोहापुरात जमाव बंदीचे आदेश देण्यात आले. परंतु तरीही परिस्थिती आटोक्यात न आल्याने पोलिसांना जमावावर  लाठीमार करावा लागला. शेवटी  हा सर्वच प्रकार हिंसक वळण घेत असल्याचे निदर्शनास आल्यास सरकारने कोल्हापुरातील मोबाईल इंटरनेट सेवा काही कालावधीसाठी बंद केली होती .या ४२ तासाच्या कालावधीमध्ये कोल्हापुरातील सर्वच जनजीवनावर खूप मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा