नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ओडिशातील रेल्वेचा भीषण अपघात ; कोरोमंडल एक्स्प्रेस ची मालगाडीला धडक ;२५० प्रवाशी मृत्युमुखी – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

ओडिशातील रेल्वेचा भीषण अपघात ; कोरोमंडल एक्स्प्रेस ची मालगाडीला धडक ;२५० प्रवाशी मृत्युमुखी

Featured Video Play Icon
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यानंतर रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात 250 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 650 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाकड़ून या ठिकाणी मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. ओडिशातील बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ 2 जून संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. कोरोमंडला एक्स्प्रेसने मालगाडीला दिलेली धडक एवढी भयानक होती की एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. या अपघातात आता पर्यंत २० जणांचा मृ्त्यू झाल्याचं वृत्त आहे. तर 650 प्रवासी हे जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच एक्स्प्रेसचे डबे पलटल्याने काही प्रावासी त्याखाली अडकण्याची देखील भिती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणची रेल्वे वाहतूक सध्या थांबवण्यात आली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा