नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्येचा राष्ट्रवादीत प्रवेश – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्येचा राष्ट्रवादीत प्रवेश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

   गार्गी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांना बऱ्याच दिवसापासून अजित पवार यांच्यासोबत काम करायची इच्छा होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि माझ्या बाबांचे विचार मिळते जुळते असून राष्ट्रवादी काँग्रेसच माझ्या बाबांच्या विचारांना न्याय देईल, असं त्या म्हणाल्या आहेत.

तसेच त्यांना मुख्य प्रवाहात येऊन काम करण्याची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. गार्गी यांना लहानपणापासून अभिनायाचे धडे त्यांना बाबांकडून मिळाले आहेत. त्यांनी ‘स्त्रीमुक्ती’ या विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यांनी मराठी नाटकं, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा