नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - संतोष कांबळे +91 9881907894 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चेन्नई ठरली आयपीएल 2023 ची ‘सुपर किंग ‘ – प्रज्ञावंत

प्रज्ञावंत

Latest Online Breaking News

चेन्नई ठरली आयपीएल 2023 ची ‘सुपर किंग ‘

विजयाचे शेलेदार चेन्नई सुपर किंग

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम वर रंगलेल्या आयपीएल च्या अखेरच्या सामन्यात खूपच रोमांचक ठरला अगोदरच हा सामना पावसाच्या कारणाने दुसऱ्या दिवशी खेळवण्यात आल्याने सर्व क्रिकेटप्रेमी आणि चेन्नई सुपर किंग व गुजरात टायटन्स संघाचे चाहते या सर्वांची उत्सुकता शिगेला लागली होती. शेवटी दुसऱ्या दिवशी झालेल्या या अतातटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग ने बाजी मारून आयपीएल चषकावर पाचव्यांदा आपली मोहोर लावली.

विजयाचे शेलेदार चेन्नई सुपर किंग

पहिल्यांदा नाणेफेक जिंकून चेन्नई संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स संघाने पहिल्या डावात २० षटकात 216 धावांचे आव्हान ठेवले. दुसऱ्या डावाला सर्वात होताना पहिल्या षटकातील तिसऱ्या चेडू नंतर पावसाला सुरुवात झाली आणि तब्बल दीड ते दोन तासानंतर खेळातील काही नियम DLS नियमाने 15 षटकात 171 धावांचे आव्हान चेन्नई समोर ठेवण्यात आले. सुरुतीलाच आक्रमक खेळी करून चेन्नई चे सुरवातीचे फलंदाज ऋतुराज गायकवाड व कॉनवे यांनी सामन्यात आपली पकड कायम ठेवली. त्यानंतर राहणे आणि आपला शेवटचा सामना खेळत असणारा अंबाती रायडू यांनी आपल्या संघासाठी योगदान देत सामना अंतिम टप्प्यात आणला शेवटच्या षटकात 13 धावांची आवश्यता असताना रवींद्र जडेजाने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेत चौकार मारून आपल्या संघाचा विजय घोषित केला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा